भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत आहेत. आज ते केंद्रीय गृह सचिवांची भेट घेत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि फोन टॅपींग या संदर्भात चारत असलेल्या कथीत रॅकेटचा 6.3 GB डेटा तसेच काही कागदपत्रे केंद्रीय सचिवांना देणार असल्याचे समजते.
Delhi: BJP leader Devendra Fadnavis arrives at MHA.
He had sought time from Union Home Secretary to meet him and hand him over 6.3 GB of data of call recordings and some documents pertaining to alleged transfer posting racket of IPS and non-IPS officers of Maharashtra Police. pic.twitter.com/SvdPl4J9Gd— ANI (@ANI) March 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)