Aaditya Thackeray यांनी शिष्टमंडळासह घेतली राज्यपाल Ramesh Bais यांची भेट; BMC मधील घोटाळ्यांची लोकायुक्तांकडून चौकशीची मागणी
यापूर्वी अनेकदा पत्रकार परिषदांमधून त्यांनी दिली आहे.
Aaditya Thackeray यांनी शिष्टमंडळासह आज (10 मे) राज्यपाल Ramesh Bais यांची भेट घेतली आहे. BMC मधील घोटाळ्यांने लक्ष वेधण्यासाठी, या घोटाळ्यांची चौकशी लोकायुक्तांकडून करण्याची मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आता अवघ्या काही तासांवर येउन ठेपला आहे. अशात आदित्य ठाकरेनी राज्यातला सरकारच काय व्हायचं ते होईल असं म्हणत त्यांना ' बिल्डर-कॉन्ट्रॅक्टर' सरकार बसलं असल्याचं म्हटलं आहे. Aaditya Thackeray यांचा CM Eknath Shinde यांच्यावर हल्लाबोल; मुंबईतील कॉंक्रीट रस्त्याच्या कामावरून गंभीर आरोप.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)