COVID-19: सीताराम येचुरी यांचा मुलगा आशिष यास शरद पवार यांच्याकडून श्रद्धांजली
कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम सीताराम येच्युरी यांचा मुलगा आशिष याचे कोरोना व्हायरस संसर्गामुळे निधन झाले. येचुरी यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली. ही माहिती समजताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी आशिष यांना श्रद्धांचली आर्पण केली आहे.

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Ashish Ubale Suicide: मोठी बातमी! मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या; आर्थिक अडचणींना कंटाळून संपवलं जीवन
Bank Loans For Ladki Bahin Scheme Beneficiaries: आता लाडक्या बहिणींना लवकरच 40 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळणार; अजित पवार यांची मोठी घोषणा
Advertisement
Advertisement
Advertisement