Deepak Pujari Arrested: भजन गायक दीपक पुजारी यास विनयभंग प्रकरणी अटक, GRP पोलिसांची कारवाई

सरकारी रेल्वे पोलिसांनी (GRP) कारवाई करत भजन गायक दीपक पुजारी यास अटक केली आहे. बोरिवली रेल्वे स्टेशन परिसरात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा दीपक पुजारी याच्यावर आरोप आहे. प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली, अशी माहिती वरिष्ठ जीआरपी पोलीस अनिल कदम यांनी दिली.

Arrested | (File Image)

सरकारी रेल्वे पोलिसांनी (GRP) कारवाई करत भजन गायक दीपक पुजारी यास अटक केली आहे. बोरिवली रेल्वे स्टेशन परिसरात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा दीपक पुजारी याच्यावर आरोप आहे. प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली, अशी माहिती वरिष्ठ जीआरपी पोलीस अनिल कदम यांनी दिली

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement