Maharashtra Political Crisis: दिपक केसरकर आणि सदा सरवणकर गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये दाखल

दिपक केसरकर आणि सदा सरवणकर अशी या दोन आमदारांची नावे आहेत.

गृहराज्यमंत्री दीपक केसरकर ((Photo Credit : twitter/dvkesarkar)

महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमध्ये राजकीय अस्थिरता असताना शिवसेनेचे आणखी दोन बंडखोर आमदार गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. दिपक केसरकर आणि सदा सरवणकर अशी या दोन आमदारांची नावे आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement