Mumbai Horror: 78 वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह; बोरिवलीच्या राजेंद्र नगर मधील घटना
बोरीवलीच्या राजेंद्र नगर मध्ये 78 वर्षीय वयोवृद्ध महिलेचा मृतदेह सापडला आहे.
बोरीवलीच्या राजेंद्र नगर मध्ये 78 वर्षीय वयोवृद्ध महिलेचा मृतदेह सापडला आहे. या महिलेचं नाव सुलोचना भास्कर शेट्टी आहे. एका फ्लॅट मध्ये त्यांचा मृतदेह सापडला आहे. सुलोचना यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून त्यांच्या मृत्यूची नोंद ADR करण्यात आली असून पोलिस त्यांच्या मृत्यूप्रकरणी अधिक तपास करत आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)