Kartiki Ekadashi: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक शासकीय कार्तिकी एकादशी महापूजा संपन्न
राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पंढरपूरात विठूरायाची ही पहिलीचं शासकीय पूजा आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) आणि पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या हस्ते शासकीय कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) महापूजा संपन्न झाली आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Government) स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पंढरपूरात विठूरायाची ही पहिलीचं शासकीय पूजा आहे. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना कुठल्याही राजकीय बाबींवर वक्तव्य न करण्यास सांगितलं तर पंढरपूरच्या पुढील विकासाची रुपरेषाही कशी असेल याबाबत त्यांनी माहिती दिली.
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
Mumbai Metro 9 Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदरला जोडणाऱ्या मुंबई मेट्रो-9 च्या ट्रायल रनला हिरवा झेंडा; जाणून घ्या कधी सुरु होणार
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी निवासस्थानी Rohit Sharma ची घेतली भेट, कसोटी निवृत्तीनंतर दिल्या खास शुभेच्छा
Advertisement
Advertisement
Advertisement