Dawood Ibrahim Money Laundering Case: ईडी ची कुर्ला मध्ये Goawala Building Compound मध्ये धाड

ED In Mumbai | PC: Twitter/ANI

Dawood Ibrahim Money Laundering Case प्रकरणी ईडी ची मुंबईत कुर्ला  परिसरात Goawala Building Compound मध्ये धाड सुरू झाली आहे. सध्या याच प्रकरणामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक अटकेत आहेत. 4 एप्रिल पर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement