DAVOS 2022: महाराष्ट्रात 66 हजार नव्या नोकर्‍यांची दारं उघडणार; उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ही मोठी खुषखबर!

महाराष्ट्र सरकारने साईन केलेल्या एमएयू मध्ये टाटा, मायक्रोसॉफ्टचा समावेश आहे.

महाराष्ट्रात 66 हजार नव्या नोकर्‍यांची दारं उघडणार असल्याची मोठी खूषखबर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी  नुकतीच जाहीर केली आहे. त्यांच्यासोबत जागतिक आर्थिक परिषदेत आदित्य ठाकरे, नितीन राऊत यांचादेखील सहभाग आहे. दरम्यान 23 कंपन्यांसोबत 30,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाल्याने सध्या बेरोजगारीशी  सामना करणार्‍या महाराष्ट्राला ही सुखावह बाब आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement