Dahi Handi 2022 उत्सवात विलेपार्ले मध्ये मृत्यूमुखी पडलेला गोविंदा संदेश दळवी यांच्या कुटुंबियांना तातडीने 10 लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मागील 2 दिवस त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते पण प्रयत्नांची पराकाष्टा करूनही त्याला वाचवणं शक्य झाले नाही.
Dahi Handi 2022 उत्सवात विलेपार्ले मध्ये मृत्यूमुखी पडलेला गोविंदा संदेश दळवी यांच्या कुटुंबियांना तातडीने 10 लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधिमंडळामध्ये दिली आहे. दरम्यान मागील 2 दिवस त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते पण प्रयत्नांची पराकाष्टा करूनही त्याला वाचवणं शक्य झाले नाही.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
India-Pakistan Tensions: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बैठक
Pahalgam Terror Attack: सय्यद आदिल हुसेन शाह यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली, दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचे प्राण वाचवताना मृत्यू
Pahalgam Terror Attack: कश्मीर मध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकार कडून विशेष विमानाची सोय; 6 मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर
Advertisement
Advertisement
Advertisement