Dahi Handi 2022: यंदाच्या दहीहंडीमध्ये जखमी झालेल्या संदेश दळवी नावाच्या तरुणाचा मृत्यू

संदेश दळवी नावाच्या 24 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Death (Photo Credits-Facebook)

बामनवाड्यातील दहीहंडी दरम्यान जखमी झालेल्या संदेश दळवी नावाच्या 24 वर्षीय व्यक्तीला 19 ऑगस्ट रोजी कूपर हॉस्पिटलमध्ये आणि नंतर नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, त्याला आज मृत घोषित करण्यात आले आहे. बीएमसीने याबाबत माहिती दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement