Dahi Handi 2021 Celebrations in Mumbai: मुंबई पोलिसांकडून कस्तुरबा, वरळी, काळाचौकी आणि घाटकोपर मध्ये दहीहंडी सेलिब्रेशन विरोधात गुन्हे दाखल

कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर यंदा दहीहंडी सेलिब्रेशन वर मुंबई सह महाराष्ट्रात राज्य सरकारकडून निर्बंध घालण्यात आले आहेत.

(Photo Credits: Mumbai Police)

मुंबई पोलिसांकडून कस्तुरबा, वरळी, काळाचौकी आणि घाटकोपर मध्ये दहीहंडी सेलिब्रेशन विरोधात एकूण 4  गुन्हे दाखल  करण्यात आले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)