Dagduseth Pattern For Ganeshotsav 2021: पुण्यात गणेशोत्सवादरम्यान दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला गर्दी टाळण्यासाठी ट्राफिक डायव्हर्जन; जवळचे रस्ते झाले 'वॉकिंग लेन'!
श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला गणेशोत्सवामध्ये भाविकांची तोबा गर्दी असते.
पुण्यात यंदा गणेशोत्सवादरम्यान श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला गर्दी टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी दगडूशेठ पॅटर्न राबवला आहे. यामध्ये मंदिराजवळ येणार्या सार्या मार्गावर ट्राफिक डायव्हर्जन आहे तर मंदिराजवळील रस्ते हे वॉकिंग लेन मध्ये बदलले आहेत.
Pune Police Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement