Cylinder Blasts in Mumbai: सिलिंडर स्फोटात 70 वर्षीय नागरिकाचा मत्यू, मुंबईतील Antop Hill परिसरातील घटना

मुंबईतील अँटॉप हिल परिसरात झालेल्या गॅस सिलिंडर स्फोटात जखमी झालेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यी व्यक्ती 70 वर्षीय वृद्ध आहे. ही घटना अँटॉप हिल परिसरात असलेल्या झोपडपट्टीमध्ये घडली. दरम्यान, सिलिंडर स्फोटानंतर लागलेल्या आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

Blast| Image Used For representational Purpose | Pixabay.com

मुंबईतील अँटॉप हिल परिसरात झालेल्या गॅस सिलिंडर स्फोटात जखमी झालेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यी व्यक्ती 70 वर्षीय वृद्ध आहे. ही घटना अँटॉप हिल परिसरात असलेल्या झोपडपट्टीमध्ये घडली. दरम्यान, सिलिंडर स्फोटानंतर लागलेल्या आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेत दोघे जखमी झाले. त्यातील एकाचा मृत्यू झाला. दुसऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (हेही वाचा, Mumbai Fire : अँटॉप हिल परिसरात सिलिंडरचा स्फोट, दोन जखमी; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल)

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now