Mumbai Local Train Update: विक्रोळी-घाटकोपर दरम्यान धीम्या मार्गावर झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या जलद मार्गावर वळवल्या

तौक्ते चक्रीवादळाची परिस्थिती पाहता वांद्रे-वरळी सी लिंक बंद, नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे महापालिकेने आवाहन केले आहे.

Representational Image (Photo Credits: IANS)

विक्रोळी-घाटकोपर दरम्यान धीम्या मार्गावर झाड पडल्याने  वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या जलद मार्गावर वळवल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement