Cyclone Biparjoy: मुंबई मध्ये बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव, समुद्रातील उसळत्या लाटा पाहता नागरीकांना प्रवेशबंदी; लाईफगार्ड्स तैनात

चक्रीवादळ संपूर्ण भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवरून जाण्याचा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय सीमेचे रक्षण करण्याबरोबरच, बीएसएफने बचाव कार्यासाठी आवश्यक संसाधने वेगाने एकत्रित केली आहेत.

Lifeguards | Twitter

मुंबई मध्ये बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येत आहे. समुद्रातील उसळत्या लाटा पाहता नागरीकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. जुहू बीचवर लाईफगार्ड्स तैनात करण्यात आले आहे. दरम्यान आज (15 जून) चक्रीवादळाचा लॅन्डफॉल गुजरात नजिक होणार आहे. त्यामुळे अरबी समुद्रात भरतीच्या लाटा उंचच उंच उडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Juhu Beach Tragedy: समुद्रात बुडालेल्या 4 पैकी दोघांचा सापडला मृतदेह; अन्य दोघांचा शोध सुरू - BMC .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now