Cyclone Asani: असनी चक्रीवादळाचा महाराष्ट्रात प्रभाव; कोकण,मध्य महाराष्ट्र, पुणे, कोल्हापुरात ढगाळ वातावरण

असनी चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकत असल्याने तेथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Cyclone Asani: असनी चक्रीवादळाचा महाराष्ट्रात प्रभाव; कोकण,मध्य महाराष्ट्र, पुणे, कोल्हापुरात ढगाळ वातावरण
Rains | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)
असनी चक्रीवादळाचा महाराष्ट्रातही आज  प्रभाव जाणवत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात  कोकण,मध्य महाराष्ट्र, पुणे, सांगली कोल्हापुरात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकत असल्याने तेथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 11, 2022 08:32 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).