Vande Bharat Trains: महाराष्ट्रात सर्वाधिक पसंतीची वंदे भारत एक्सप्रेस कोणती?

मुंबई-कोल्हापूर, मुंबई-अहमदाबाद असे आणखी वंदे भारत एक्स्प्रेसचे मार्ग प्रस्तावित असल्याची माहिती समोर आली आहे.

Vande Bharat Train | (File Image)

वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून प्रवाशांना आरामदायी आणि वेगवान प्रवास उपलब्ध करून दिला जात आहे. महाराष्ट्रात सध्या 5 मार्गांवर 10 वंदे भारत एक्सप्रेसच्या फेर्‍या चालवल्या जात आहेत. मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, राज्यात सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला सर्वाधिक प्रवासी संख्येची पसंती मिळाली आहे तर देशपातळीवर बिलासपूर-नागपूरला वंदे भारत गाडीला लोकांनी सर्वाधिक प्रतिसाद दिला आहे. ही आकडेवारी 1-22 सप्टेंबर दरम्यानची आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement