Cruise Ship Drugs Case:प्रकरण निष्कर्षापर्यंत न्यायचा आम्ही प्रयत्न करु- समीर वानखेडे

क्रुझ शिप ड्रग्ज प्रकरणी आमच्याकडे मजबूत पुरावे आहेत. त्यामुळे आम्ही हे प्रकरण निष्कर्षापर्यंत न्यायचा प्रयत्न करु. प्रकरण न्यायालयात आहे. आम्ही आमची बाजू भक्कमपणे मांडू, असे मत NCB संचालक समीर वानखेडे यांनी म्हटले आहे.

Sameer Wankhede | (Photo Credits: ANI)

क्रुझ शिप ड्रग्ज प्रकरणी आमच्याकडे मजबूत पुरावे आहेत. त्यामुळे आम्ही हे प्रकरण निष्कर्षापर्यंत न्यायचा प्रयत्न करु. प्रकरण न्यायालयात आहे. आम्ही आमची बाजू भक्कमपणे मांडू, असे मत NCB संचालक समीर वानखेडे यांनी म्हटले आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement