राजस्थान येथून मुंबईत 1.44 कोटी रुपयांच्या चरसची तस्करी करणाऱ्या 2 महिला आणि पुरुषांना गुन्हे शाखेकडून अटक
मुंबई गुन्हे शाखेच्या विभागाने 2 पुरुष आणि 2 महिलांना अटक केली आहे. तर आरोपींकडून 24 किलो चरस ज्याची किंमत 1.44 कोटी रुपये आहे.
मुंबई गुन्हे शाखेच्या विभागाने 2 पुरुष आणि 2 महिलांना अटक केली आहे. तर आरोपींकडून 24 किलो चरस ज्याची किंमत 1.44 कोटी रुपये आहे. आरोपींकडून हे अंमली पदार्थ रस्त्याच्या मार्गाने राजस्थान येथून मुंबईत आणले जात होते. या प्रकरणी सर्व आरोपींना ताब्यात घेतले असून ते पवई येथे राहणारे आहेत.
Tweet:
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement