Mumbai Harbor Line Train: गोवंडी-चेंबूर स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा, हार्बर लाईन विस्कळीत

हार्बर मार्गावरील ट्रेन चेंबूरहून पुढे जात नाही आहे. हार्बर मार्गावर गेल्या तीन दिवसांतील तिसरा व्यत्यय आणणारा दिवस प्रवाशांसाठी ठरला आहे.

हार्बर मार्गावरील गोवंडी-चेंबूर स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे कार्यालयात जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागलाणार आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळी लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह चेंबूर आणि कुर्ला स्थानकांत हजारो प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे. हार्बर मार्गावरील ट्रेन चेंबूरहून पुढे जात नाही आहे. हार्बर मार्गावर गेल्या तीन दिवसांतील तिसरा व्यत्यय आणणारा दिवस प्रवाशांसाठी ठरला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement