मुंबईत उद्या कोणकोणत्या केंद्रावर कोविशील्ड लस उपलब्ध असणार आहेत, याबाबत मुंबई महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे. ट्वीट-
उद्या कोविशील्ड लस उपलब्ध असलेल्या लसीकरण केंद्रांची यादी
स्तनदा मातांना व ६०+ वयाच्या नागरिकांना पहिला डोस
आरोग्य/फ्रंटलाईन कर्मचारी व ४५+ वयाच्या नागरिकांना दुसरा डोस
थेट लसीकरण केंद्रांवर नोंदणीची सुविधा
दुसऱ्या डोससाठी पहिल्या डोसचे प्रमाणपत्र अनिवार्य
वेळ: दु. १ ते ५ pic.twitter.com/NVqrisvMSs
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 25, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)