राज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती
राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांची संख्या, आता 2 कोटींच्या पुढे गेली असून, या बाबत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे.
राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांची संख्या, आता 2 कोटींच्या पुढे गेली असून, या बाबत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत, राज्यात दुसरी मात्रा मिळालेल्यांची संख्या, 2 कोटी 6 लाख 73 हजार 908 झाली होती.
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement