पुण्यात 18 वर्षांवरील नागरिकांना सर्व केंद्रावर लस मिळणार आहे. यासाठी तब्बल 197 लसीकरण केंद्र सज्ज आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
#सुवार्ता : १८ वर्षांवरील सर्वांना सर्व केंद्रांवर मिळणार लस !
पुणे मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांवर १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस उपलब्ध करुन देण्यात आली असून लसीकरणाला व्यापक स्वरुप देण्याचा आपला प्रयत्न आहे. उद्या १८ वर्षांवरील सर्वांसाठी १९७ लसीकरण केंद्रे सज्ज असतील.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 5, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)