Covid-19 Vaccination in Mumbai: मुंबई मधील लसीकरण केंद्र 4-7 नोव्हेंबर दरम्यान बंद

मुंबई मधील बीएमसी आणि सरकारी लसीकरण केंद्र 4-7 नोव्हेंबर दरम्यान बंद राहणार आहेत.

Vaccine | Representational Image | (Photo Credits: ANI)

मुंबई मधील बीएमसी आणि सरकारी लसीकरण केंद्र 4-7 नोव्हेंबर दरम्यान बंद राहणार आहेत. 8 नोव्हेंबर पासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात होईल, अशी माहिती बीएमसीने ट्विटद्वारे दिली आहे.

पहा ट्विट:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement