COVID 19 Vaccination In Mumbai Update: बृहन्मुंबई महानगरपालिका व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये 1 जुलैला लसीकरण केले जाणार नाही; BMC ची माहिती
केंद्राकडून होणार्या लस पुरवठ्यामधील कमतरतेमुळे मुंबई प्रमाणेच राज्यातील इतर काही शहरांमध्येही लसीकरण केंद्र बंद पहायला मिळत आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये 1 जुलैला लसीकरण केले जाणार नाही अशी माहिती BMC च्या ट्वीटर अकाऊंट वरून देण्यात आली आहे. दरम्यान पुढील वेळापत्रकही लवकरच शेअर केले जाईल असेदेखील सांगण्यात आले आहे.
मुंबईकरांनो,
आम्ही सूचित करू इच्छितो की उद्या (१ जुलै, २०२१) बृहन्मुंबई महानगरपालिका व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केले जाणार नाही.
आपल्याला होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
लसीकरण केंद्र व वेळापत्रकाविषयीच्या पुढील सूचना आम्ही देत राहू.#MyBMCvaccinationUpdate
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 30, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 30, 2021 08:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

