COVID 19 Vaccination: मुंबई मध्ये CoWIN app वर लसीसाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर मेसेज मिळाल्यावरच केंद्रावर जा, 45 वर्षांवरील लोकांना प्राधान्य; महापौर किशोरी पेडणेकर यांचे आवाहन

मुंबई मध्ये आजपासून 18 वर्षांवरील नागरिकांसाठी कोविड 19 लसीकरणाला सुरूवात झाली आहे पण नागरिकांनी विनाकारण गर्दी न करण्याचं आवाहन बीएमसी कडून करण्यात आले आहे.

Mumbai Mayor Kishori Pednekar (Photo Credits: Twitter)

मुंबई मध्ये CoWIN app वर लसीसाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर मेसेज मिळाल्यावरच केंद्रावर जा, गर्दी टाळा असं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.  45 वर्षांवरील लोकांना दुसर्‍या डोससाठी प्राधान्य दिले जाईल तसेच 18-44 साठी जशा लशी येतील तशी सोय केली जाणार आहे असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement