Covid-19 Vaccination in Mumbai: मुंबई मध्ये 27 सप्टेंबर रोजी केवळ महिलांसाठी लसीकरण

मुंबई मध्ये 27 सप्टेंबर रोजी केवळ महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तर 28 सप्टेंबर रोजी विद्यार्थी व शिक्षकांसाठी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

Coronavirus Vaccine (Photo Credits: ANI)

मुंबई मध्ये 27 सप्टेंबर रोजी केवळ महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तर 28 सप्टेंबर रोजी विद्यार्थी व शिक्षकांसाठी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळच्या सत्रात पहिले डोस असणाऱ्यांचे तर दुपारच्या सत्रात दुसरा डोस असणाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement