मुंबई मध्ये 27 सप्टेंबर रोजी केवळ महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तर 28 सप्टेंबर रोजी विद्यार्थी व शिक्षकांसाठी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळच्या सत्रात पहिले डोस असणाऱ्यांचे तर दुपारच्या सत्रात दुसरा डोस असणाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
मुंबईतील सर्व शासकीय व महानगरपालिका कोविड लसीकरण केंद्रावर सोमवार, २७ सप्टेंबर २०२१ रोजी फक्त महिलांसाठी लसीकरण.
मंगळवार, २८ सप्टेंबर २०२१ रोजी फक्त विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी सकाळ सत्र तर दुसरी मात्रा देय असणाऱ्यांसाठी दुपार सत्र. pic.twitter.com/ZF6QPRAEnd
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 25, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)