Covid19 Vaccination for 18+: आज राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये एकूण 11,492 लाभार्थींना मिळाला लसीचा पहिला डोस

राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण आजपासून सुरू झाले. 26 जिल्ह्यांमध्ये 132 लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

Covid 19 Vaccine | (Photo Credits: Pexels.com)

राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण आजपासून सुरू झाले. 26 जिल्ह्यांमध्ये 132 लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 11,492 लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. उर्वरित जिल्ह्यांमध्ये उद्यापासून लसीकरण सुरू होईल, अशी माहिती महाराष्ट्र आरोग्य विभागाने दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement