मुंबईत 50% नागरिकांना मिळाला लसीचा पहिला डोस; तिसऱ्या लाटेसाठी पालिका सज्ज- डॉ. राजेश डेरे

मुंबईमधील कोविड-19 लसीकरणाबाबत बीकेसी जंबो कोविड सेंटरचे डीन डॉ. राजेश डेरे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

BKC Covid Centre Dean Dr. Rajesh Dere (Photo Credits: ANI)

मुंबईत सुमारे 50% लोकांना लसचा पहिला डोस मिळाला आहे. यामुळे कोरोनापासून त्यांचे नक्कीच संरक्षण होईल. तिसरी लहर आली तर सर्व तयारी पालिका आयुक्तांनी केली आहे, अशी माहिती बीकेसी जंबो कोविड सेंटरचे डीन डॉ. राजेश डेरे यांनी दिली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement