Covid-19 Vaccination in Maharashtra: महाराष्ट्रात कालपर्यंत 2 कोटी 03 लाख 35 हजार 999 नागरिकांचे लसीकरण

महाराष्ट्रात कालपर्यंत 2 कोटी 03 लाख 35 हजार 999 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

COVID-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात कालपर्यंत 2 कोटी 03 लाख 35 हजार 999 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून 19 मे रोजी 1,01,098 लाभार्थ्यांना लस देण्यात आली, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement