COVID 19 In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत आरोग्यमंत्री Rajesh Tope पहा काय म्हणतात!

सध्या कोविड 19 व्हेरिएंट वर लक्ष ठेवण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग केले जात आहे.

Rajesh Tope | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात काही भागांमध्ये कोरोना रूग्ण वाढत आहेत त्यावर आपण लक्ष ठेवून आहोत. सध्या कोविड 19 व्हेरिएंट वर लक्ष ठेवण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग केले जात आहे. पण सध्याची स्थिती पाहता राज्यात सध्यातरी चौथ्या लाटेची शक्यता कमी असल्याचा अंदाज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement