COVID 19 in Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना परिस्थिती नियंत्रणात; रूग्णसंख्येत चिंताजनक वाढ नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे
महाराष्ट्रात कोरोना परिस्थिती नियंत्रणात असून रूग्णसंख्येत चिंताजनक वाढ नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात कोरोना परिस्थिती नियंत्रणात असून रूग्णसंख्येत चिंताजनक वाढ नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान त्यांनी आपण राज्यातील करोना परिस्थितीचा सखोल आढावा घेतल्याचं म्हटलं आहे. तसेच राज्यात 15-18 आणि 12-15 वयोगटातील मुलांचं लसीकरणही सुरू असल्याचं म्हटलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement