महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 481 निवासी डॉक्टर्स कोरोनाच्या विळख्यात अडकल्याची माहिती Maharashtra Association of Resident Doctors चे अध्यक्ष r Avinash Dahiphale यांनी दिली आहे. दरम्यान राज्यात देशातील सर्वाधिक ऑमिक्रॉनची लागण झालेले रूग्ण आहेत.
ANI Tweet
At least 481 resident doctors have tested COVID positive in Maharashtra so far: Dr Avinash Dahiphale, president, Maharashtra Association of Resident Doctors
— ANI (@ANI) January 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)