Court On Rape Of Live-In Partner's Daughter: POCSO न्यायालयाकडून लिव्ह-इन पार्टनरच्या 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 45 वर्षीय व्यक्तीला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Arrest (PC -Pixabay)

POCSO न्यायालयाकडून लिव्ह-इन पार्टनरच्या  45 वर्षीय व्यक्तीला त्याच्या  9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. न्यायालयाने दोषीला 30 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. ही घटना मागील वर्षी ऑक्टोबर 2022 मध्ये घडली आहे. Navi Mumbai Rape Case: नवी मुंबई मध्ये मालकाच्या अल्पवयीन मुलीवर 24 वर्षीय तरूणाचा बलात्कार .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement