Electricity Person Courage: वीज पुरवठा पूर्वरत करण्यासाठी वीज विभाग कर्मचाऱ्याने 'हे' केलं धाडस, सर्व स्तरातून होतयं कौतूक
पावसामुळे राज्यात काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. हा वीजपुरवठा पुर्वरत करण्यासाठी वीज विभागाचे कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान अतिवृष्टीमुळे कोयना नदीत ३३ केव्ही लाईनच्या तारा पाण्याखाली गेल्याने कामात अडथळा येत होता. एका कर्मचाऱ्यांने धाडस करत तारेला झुला बांधून झाडांना अडकलेल्या फांद्याचा पीळ काढल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत केला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)