Coronavirus Vaccination: महाराष्ट्रात 1 मेला उद्घाटनासाठी नाममात्र लसीकरण मोहीम सुरू होणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे की, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी म्हणजेच 1 मेपासून राज्यात लसीकरण सुरू केले पाहिजे

Coronavirus Vaccination: महाराष्ट्रात 1 मेला उद्घाटनासाठी नाममात्र लसीकरण मोहीम सुरू होणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे
Health Minister Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे की, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी म्हणजेच 1 मेपासून राज्यात लसीकरण सुरू केले पाहिजे. त्यामुळे फक्त उद्घाटनासाठी त्या दिवशी नाममात्र लसीकरण मोहीम सुरू होणार असल्याचे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 30, 2021 03:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).