Coronavirus Updates In Mumbai: पाठिमागील 24 तासात 238 जणांना कोरोना संसर्ग
पाठिमगील 24 तासात 238 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे तर 276 जणांना उपचार घेऊन बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने दिलेली माहिती खालील प्रमाणे.
पाठिमगील 24 तासात 238 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे तर 276 जणांना उपचार घेऊन बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने दिलेली माहिती खालील प्रमाणे.
५ नोव्हेंबर, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण-२३८
२४ तासात बरे झालेले रुग्ण-२७६
बरे झालेले एकूण रुग्ण-७३५१३५
बरे झालेल्या रुग्णांचा दर-९७%
एकूण सक्रिय रुग्ण-३३२६
दुप्पटीचा दर-१८३२ दिवस
कोविड वाढीचा दर (२९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर)-०.०४%
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement