Coronavirus in Pune: पुणे शहरात आज कोरोना विषाणूच्या 5,651 रुग्णांची नोंद; सध्या शहरात 46,071 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु

पुणे शहरात आज कोरोना विषाणूच्या 5,651 रुग्णांची नोंद झाली असून, एकूण रुग्णसंख्या 3,05,372 वर पोहोचली आहे

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

पुणे शहरात आज कोरोना विषाणूच्या 5,651 रुग्णांची नोंद झाली असून, एकूण रुग्णसंख्या 3,05,372 वर पोहोचली आहे. सध्या शहरात 46,071 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज शहरात 4,361 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत 253,734 रुग्ण बरे झाले आहेत. आज शहरात 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement