Coronavirus in Pune: पुण्यात आज 4,206 रुग्णांची नोंद; सध्या शहरात 53,326 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु

आज पुणे शहरात 4,206 रुग्णांची नोंद झाली असून, एकूण संक्रमितांची संख्या 344,029 वर गेली आहे.

Coronavirus in Pune: पुण्यात आज 4,206 रुग्णांची नोंद; सध्या शहरात 53,326 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु
Medical Workers (Photo Credits: IANS)

आज पुणे शहरात 4,206 रुग्णांची नोंद झाली असून, एकूण संक्रमितांची संख्या 344,029 वर गेली आहे. आज शहरात 4,895 लोक बरे झाले आहेत व अशाप्रकारे एकूण 2,84,801 रुग्ण बरे झाले आहेत. आज पुण्यात 46 रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृत्यूंची संख्या 5,902 वर गेली आहे. सध्या शहरात 53,326 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 14, 2021 10:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).