Coronavirus in Nagpur Update: नागपूर येथे कोरोनाचे आणखी 5514 रुग्ण आढळून आले असून गेल्या 24 तासात 73 जणांचा बळी

नागपूर येथे कोरोनाचे आणखी 5514 रुग्ण आढळून आले असून गेल्या 24 तासात 73 जणांचा बळी गेला आहे.

Coronavirus (Photo Credits: PTI)

नागपूर येथे कोरोनाचे आणखी 5514 रुग्ण आढळून आले असून गेल्या 24 तासात 73 जणांचा बळी गेला आहे.

नागपूरातील कोरोनाच्या रुग्णांची परिस्थिती:-

एकूण रुग्णसंख्या: 2,59,735

कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा आकडा: 2,09,061

अॅक्टिव्ह रुग्ण: 45,097

एकूण मृतांचा आकडा: 5,577

Tweet:

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement