Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 7381 रुग्णांची नोंद व 8583 रुग्ण झाले बरे

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 7381 रुग्णांची नोंद

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: IANS)

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 7381 रुग्णांची नोंद झाली असून, एकूण रुग्णसंख्या 5,86,692 वर गेली आहे. आज शहरात 8583 रुग्ण बरे झाले आहेत व 57 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement