Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 421 रुग्णांची नोंद; सध्या शहरात 4461 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु

मुंबईमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा दर आता 1375 दिवस आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 421 रुग्णांची नोंद झाली असून, आज 490 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 7,29,621 रुग्ण बरे झाले आहेत. आज मुंबईमध्ये 5 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचा दर 97% झाला आहे. सध्या शहरात एकूण 4461 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा दर आता 1375 दिवस आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement