Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 3,876 रुग्णांची नोंद व 9,150 रुग्ण झाले बरे

आज मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या 3,876 रुग्णांची नोंद

Coronavirus (Photo Credits: PTI)

आज मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या 3,876 रुग्णांची नोंद झाली असून, 9,150 रुग्ण बरे झाले आहेत. अशाप्रकारे शहरात 5,46,861 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईमध्ये 70,373 सक्रीय रुग्ण आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement