Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 2,554 रुग्णांची नोंद व 5,240 रुग्ण झाले बरे

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 2,554 रुग्णांची नोंद

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 2,554 रुग्णांची नोंद झाली असून, 5,240 रुग्ण बरे झाले आहेत. आज मुंबईमध्ये 62 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईमध्ये 51,380 सक्रीय रुग्ण आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement