Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1048 रुग्णांची व 25 मृत्यूंची नोंद

मुंबई शहरात आज कोरोना विषाणूच्या 1048 रुग्णांची व 25 मृत्यूंची नोंद

Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

मुंबई शहरात आज कोरोना विषाणूच्या 1048 रुग्णांची व 25 मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या शहरात 27617 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज 1359 रुग्ण बरे झाले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement