Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज 4 ओमायक्रॉनसह कोरोना विषाणूच्या 8,067 नवीन रुग्णांची नोंद

सध्या महाराष्ट्रात 24,509 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत

Coronavirus outbreak (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 8,067 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, आज राज्यात ओमायक्रॉनची 4 प्रकरणे समोर आली आहेत. आज राज्यात 1,766 रुग्ण बरे झाले असून, 8 मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या महाराष्ट्रात 24,509 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु असून, आतापर्यंत एकूण 65,09,096 रुग्ण बरे झाले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement