Coronavirus in Dharavi: सलग सहाव्या दिवशी धारावी येथे शून्य Covid-19 रुग्णांची नोंद

धारावी आता सलग 6 दिवस कोविडमुक्त झाली आहे

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

मुंबईमधील अतिशय गर्दीचे ठिकाण, धारावी येथे आजही शून्य कोरोना विषाणू रुग्णांची नोंद झाली आहे. याबाबत माहिती देताना मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, 'हा एक शून्य आहे ज्याचा आपल्या सर्वांना अभिमान वाटू शकतो. धारावी आता सलग 6 दिवस कोविडमुक्त झाली आहे. शून्य सक्रिय केसेसचा हा प्रवास सोपा नव्हता. परंतु धारावी मॉडेलने हे सिद्ध केले आहे की सर्वाधिक गर्दीच्या ठिकाणीही एकत्रित प्रयत्नांनी विषाणूचा पराभव केला जाऊ शकतो.'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)