BMC Ready for Vaccination: लसीकरणासाठी बीएमसीतील सर्व केंद्रे सज्ज, फक्त लसीची प्रतिक्षा- किशोरी पेडणेकर

BMC | (Photo Credits: Facebook)

कोरोना लसीकरणासाठी बीएमसीतील सर्व केंद्रे सज्ज आहेत. आता फक्त कोरोना आवश्यक त्या प्रमाणात लसपुरवठा होण्याची प्रतिक्षा आहे. आवश्यक प्रमाणात लसपुरवठा झाल्यास 1 मेपासून 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जाईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement